ज्योतिषशास्त्र देवाची ईच्छा प्रकट करते !!!

    • भविष्य
    • रत्नविचार
    • अंकशास्त्र
    for an Appointment

ज्योतिष शास्त्राविषयी

ज्योतिष हे शास्त्र आहे आणि शास्त्र(Science) नेहमी बुद्धीची कसोटी लावून अभ्यासले जाते आणि ते वास्तविक आयुष्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडते.

About

ज्योतिष हे शास्त्र आहे आणि शास्त्र(Science) नेहमी बुद्धीची कसोटी लावून अभ्यासले जाते आणि ते वास्तविक आयुष्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडते.

म्हणून या शास्त्रविषयी साशंक न होता ते समजून घेऊन त्याचा अभ्यास करून त्याची अनुभवाधीषतीत मांडणी,नवीन विचार सरणी आणि हे शास्त्र जास्तीत जास्त स्थिर व सम्यक कस राहील याचा प्रयत्न केला पाहिजे.

आपले पुरातन ऋषि गर्ग,पराशर,वराह-मिहिर,पुलहा,चयण,भृगु आणि महर्षि व्यास इत्यादींनी या शास्त्राचा एक प्रामाणिक अभ्यासक म्हणून अभ्यास केला. आपण सर्वानी सुद्धा आपली ही परंपरा,संस्कृति,शास्त्रविषयी आदर ठेवून हा पुरातन वारसा जपून पुढे नेऊ.

आम्हीच का?

२५ वर्षांची अखंड परंपरा आणि तुमचा आमच्यावरील विश्वास हेच आमच्या यशाचे सूत्र

तज्ञ ज्योतिषी

२४x७, ३६५ दिवस उपलपद्धता

अचूक उपाय

बिनचूक गुणमेलन

गोपनीयतेची हमी

लाखोंचा भरवसा

आमच्या सेवा

आपली आमच्या वरची श्रद्धा हीच आमची खरी ताकद असून शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या समस्यांचे निराकरण करून योग्य दिशा दाखवणे ही आमची प्राथमिकता आहे.

Service

भविष्य

गुरूंच्या आशीर्वादाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने भविष्यातील चुकांबाबत सावधगिरीच्या दृष्टीने यथायोग्य मार्गदर्शन गेली २५ वर्षे श्री गजानन ज्योतिष करत आहे.

Service

जन्म कुंडली

गंतव्य ठिकाणी जाण्यासाठी ज्याप्रमाणे मॅप लागतो त्याप्रमाणे पुढील वाटचालीच सुयोग्य मार्गदर्शन देण्याच काम श्री गजानन ज्योतिष करत आहे.

Service

रत्नविचार

प्रत्येक नैसर्गिक रत्न कॉसमिक किरण सोडत असतो,त्याचा उपोयोग आपली आभा क्लीन करण्यासाठी होत असतो.परिणाम स्वरूप आपले मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते

Service

अंकशास्त्र

आपण बघितले तर अंकांचा थेट संबंध स्थळाशी आणि वेळेशी असतो. अंक शास्त्राच्या मदतीने भविष्यातील एखादे काम तडीस नेण्यात मदत होऊ शकते.

Service

जननशांती

जननशांती म्हणजे दुष्ट काळात जन्मलेल्या तसेच जन्मत: शरीराकृतीमध्ये दोष असलेल्या बालकाची शांती. जन्म झाल्यावर लवकरात लवकर बाराव्या दिवशी जननशांती करावी. त्या दिवशी योग्य नक्षत्र, अग्नी इत्यादी संबंधी मुहूर्त पाहण्याची जरूरी नसते. त्यानंतर एरवी कधीही शांती करण्यासाठी योग्य असा मुहूर्त पाहावा लागतो.

Service

वास्तुशांती

वास्तू ही अशी जागा आहे जिथे निसर्ग आणि लोक एकत्र राहतात. वास्तुशांती पूजा, ज्याला वास्तु दोष निवारण पूजा असेही म्हटले जाते, आजूबाजूचे कोणतेही अडथळे किंवा हानिकारक घटक काढून टाकून या दोघांमध्ये एक उल्लेखनीय संतुलन निर्माण करते. हे अनपेक्षित आपत्ती टाळते आणि त्यामुळे स्थानाची वास्तू सुधारण्यास मदत करते.

तुमचे राशिभविष्य

खालील राशिभविष्य हे व्यक्तिगत नसून सार्वजनिक आहे याची नोंद घ्यावी. गुरूंचे आशीर्वाद प्रयत्न आणि प्रारब्ध हे परस्परांशी जोडलेले आहेत याची खबरदारी घ्यावी. गुरूंच्या आशीर्वादाने प्रयत्न करून प्रारबद्धवर अवश्य विजय प्राप्त होतो.

प्रयत्न न करता पूर्णपणे निशिबावर अवलंबून राहणे हे अंधारातून चालण्यासारखे आहे. नशीब तेव्हाच साथ देत जेव्हा प्रयत्न नावाचा इंधन कमी होत नाही. आपले प्रामाणिक प्रयत्न कधी कमी पडू नयेत हीच त्या सद्गुरूच्या चरणांशी प्रार्थना व आपली उतरोत्तर प्रगती व्हावी.

मेष

(१० एप्रिल २०२५ , गुरुवार)

तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि

वृषभ

(१० एप्रिल २०२५ , गुरुवार)

प्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर

मिथुन

(१० एप्रिल २०२५ , गुरुवार)

वैरभाव महागात पडू शकतो. त्यामुळे आपल्या सहिष्णूतेला, उदार स्वभावाला सुरुंग

कर्क

(१० एप्रिल २०२५ , गुरुवार)

थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा - त्यामुळे तुमचे तुम्हालाच चांगले व

सिंह

(१० एप्रिल २०२५ , गुरुवार)

हवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण

कन्या

(१० एप्रिल २०२५ , गुरुवार)

विश्रांती, विरंगुळ्यासाठी तुमच्या प्रिय मित्रमंडळींसमवेत वेळ घालवा. जर तुम

तूळ

(१० एप्रिल २०२५ , गुरुवार)

तुम्ही आहार व्यवस्थित घ्या विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वे

वृश्चिक

(१० एप्रिल २०२५ , गुरुवार)

मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण

धनु

(१० एप्रिल २०२५ , गुरुवार)

तुमच्या भांडखोर वागणुकीमुळे तुमचे शत्रू वाढतील. तुम्ही रागावाल असे वर्तन कु

मकर

(१० एप्रिल २०२५ , गुरुवार)

तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ

कुंभ

(१० एप्रिल २०२५ , गुरुवार)

आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्

मीन

(१० एप्रिल २०२५ , गुरुवार)

तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. जर आज तुम्ही आपल्या मित्

मुहूर्त विचार

    साखरपुडा :- मार्च १ - सकाळी ११ नंतर, २, ७, १२, १५, १६, १८ - संध्याकाळी ६ पर्यंत, २०, २४ - संध्याकाळी ५ पर्यंत, २५, २६

    डोहाळे जेवण :- मार्च ३ - संध्याकाळी ६ नंतर, ७, ९, १०, १६ - दुपारी १२ पर्यंत

    बारसे :- मार्च १ सकाळी ११ नंतर, २, ९ , १०, १५ - दुपारी ३ नंतर,१६, २४ - संध्याकाळी ५ पर्यंत, २६

    जावळ :- मार्च २ - सकाळी ९ नंतर, ७, ९, १० - सकाळी ८ नंतर, १६, २६

    गृहप्रवेश(व्यावहारिक) :- मार्च १ - सकाळी ११ नंतर, २, ६ - सकाळी ११ पर्यंत, ९, १० - सकाळी ८ नंतर, १५, १६, २०, २४, २६

आमचे तज्ञ

शास्त्रशुद्ध पद्धतीने ३-५ वर्षे ज्योतिष विषयचा कोर्स करून व त्यानंतर अनुभवसिद्ध अभ्यास अजून चालूच आहे. तसेच खूप वर्षे सरावाने आमचे तज्ञ खूप पारंगत आहेत

team

मकरंद जोगळेकर

ज्योतिष शास्त्री

team

केदार जोगळेकर

ज्योतिष विशारद

team

हेमेंद्र आपटे

ज्योतिष विशारद,वास्तु विशारद

team

कुणाल भोळे

अंकतज्ञ

यशाचे मोजमापन

२५ वर्षाच्या अखंडतेने आणि अनुभवसिद्ध भविष्यवाणीने पूर्ण आत्मविश्वासाने आणि आपल्या सहयोगाचे हे थोडक्यात मोजमापन

timer

संतुष्ट जातक

timer

तज्ञ ज्योतिषी

timer

विविध देशातील व्याप्ती

timer

अनुभव

आमच्या विषयी

श्री गजानन ज्योतिषचे हे २५ वे वर्ष असून तसेच तिसरी पिढी कार्यरत आहे. आणि खालील श्लोक हेच आमचे ध्येय आहे.

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः

Whatsapp वर आपले प्रश्न विचारू शकता

Whatsapp वरून आपले प्रश्न विचारण्यासाठी ७७ १९९३ १९९९ या नंबर वर संपर्क करू शकता किंवा डाव्या बाजूकडील Whatsapp icon वर क्लिक करून direct contact करू शकता